राजमाता जिजाऊ

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लहान-थोरांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साहस छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शहाणपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धर्माभिमान राष्ट्राभिमान शिवाजी महाराज म्हणजे शक्ती युक्ती चा स्फूर्तीदायक आदर्श मराठी माणसे छत्रपती शिवाजी महाराजांवर नुसते प्रेम करत नाहीत तर त्यांची भक्ती करतात शिवाजी महाराजांची थोरवी काय वर्णावी किती वर्णावी आजवर ती किती ठिकाणी वर्णन केली आहे मराठी भाषेत शिवाजी महाराजांविषयी जेवढे लिहिले गेले आहे तेवढे एकही व्यक्ती विषयी लिहिले गेले नाही शिवाजी महाराज हे जसे महाराष्ट्राचे दैवत तसेच जिजामाता खुद्द शिवाजी महाराजांच्या दैवत होत्या सर्वस्व ते जिजामाता ही केवळ शिवाजी महाराजांची आई नव्हती तर त्यांची वृत्ती होती मार्गदर्शिका होती आधार होती सावली होती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची पाळेमुळे जिजामातेच्या अंतकरणात होती शिवाजी महाराजांना वडील शहाजीराजे यांचा सहवास फार काळ लाभला नाही जिजामातेचा मात्र अगदी जन्मापासून भरपूर लाभला जिजामातांनी पुत्रप्रेम अजोड होते व शिवाजी महाराजांची मातृभक्ती अतुलनीय होती.

 शिवाजी महाराजांसारखा असामान्य पुरुष ज्यांना  देवता  मानीत होता ही माता केवढ्या योग्यतेची असेल याची कल्पना येऊ शकते पुत्राच्या मोठेपणात तिचा फार मोठा वाटा होता पुत्राच्या मनाची जडणघडण तिनेच केली होती यात शंका नाही जिजामाता केवळ शिवाजी महाराजांच्या आई म्हणून नव्हत्या तर त्यांना स्वतंत्र कर्तुत्व निसंशय होत्या पण त्यांचा पुत्र एवढा कर्तृत्व वान  निघाला की त्यांनी तिन्ही लोकी झेंडा लावला वास्तविक पाहता या अलौकिक मायलेकरांची जीवन प्रवाहात एकमेकांत इतके मिसळले आहेत की स्वतंत्रपणे एकमेकांचा प्रवाह दिसूच शकत नाही दोघांच्या इच्छा-आकांक्षा एकरूप होत्या.करता येईल ते जिजामातेने केले व उरलेला सिंहाचा वाटा छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला.

 ज्या स्त्रीचे  चरित्र आणि वर्तन शिवाजी महाराजांना प्रेरक होते ते चरित्र आजही सर्व सामान्य वाचकास विशेषतः स्त्री पुरुष प्रोढास व विद्यार्थ्यांचे खात्रीने आदर्श व स्फूर्तिदायक वाटेल जिजामाता ज्या काळात जन्मल्या तो काळ परतंत्रतेचा होता त्यावेळी भारतात जवळजवळ सर्वत्र मुसलमानी सत्तेचा अंमल होता काही ठिकाणी जे हिंदू राजे राजवाडे होते ते दुबळे होते त्यांना मुसलमानांच्या आक्रमणाचे भय वाटे त्या काळात मुसलमानी सत्ता हिंदुंना जाचक वाटत होती राज्य विस्तार व धर्मप्रसार या दोन्ही बाजूने सत्ताधारी साम-दाम-दंड-भेद मार्ग स्वीकारून जनतेवर अन्याय करीत असत हे सर्व अत्याचार  ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज व रामदासांनी यास महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांनी लिहून ठेवले तळमळीने लिहलेले ते लिखाण व गायन तत्कालीन परिस्थितीत समाज जागृतीचे साधन म्हणून उपयोगी पडले याच काळात जिजामाता यांचा जन्म सिंदखेड राजा येथे इसवीसन १५९७ च्या सुमारास झाला तो दिवस होता 12 जानेवारी जिजाऊंचे वडील लखुजी जाधव हे महत्त्वकांक्षी व पराक्रमी होते त्यांच्या अंगी विलक्षण धैर्य होते. लखुजी राजे जाधव यांची पराक्रम ख्याती ओळखून निजामशहाने त्यांना पदरी बाळगले होते सरदारकी बहाल केली होती अनेक गावाचे उत्पन्न त्यांच्या खर्चासाठी दिले 27 महाल व 52 चावाड्यांचाअधिकार लखुजी राजे जाधव यांच्या कडेहोता. इतक्या मोठ्या  घरात जिजामाता वाढल्या. जिजामाता लखुजी जाधवांची एकुलती एक मुलगी व तिला चार भाऊ त्यामुळे जिजामाता ना आई वडीलांनी कधीही काहीही कमी पडू दिले नाही.

 लहानपणी जिजाऊ मासाहेब फार खोडकर होत्या  हत्ती पाळण्याचा आणि घोड्यावर बसण्याचा हट्ट राम रावणाचा युद्धाच्या गोष्टी त्यांना ऐकायला आवडत असे व साहित्य द्रोपदीचे दृष्ट दुशासन भर सभेत वस्त्रहरण करीत होता दुर्योधन वादी दुर्जन तो प्रसंग मिटक्या मारून पहात होता द्रौपदीचे महापराक्रमी पती खाली माना घालून सारा प्रकार सहन करीत होते हे सर्व प्रसंग जिजाऊंना ती त्याबद्दल आईला अनेक प्रश्न विचारी जिजाऊंच्या प्रश्न विचारण्याने आईला त्रास द्यायची. जिजाऊंच्या विवाहाची गोष्ट अशीच रंगपंचमीचा दिवस होता लखुजी राजे जाधव यांच्या वाड्यात दुपारच्या दरबाराची नी पान सुपारीचे धांदल उडाली होती वाड्याबाहेर सनई चौघडा गर्जत होता जिजाऊंचा मोठा भाऊ सर्वांचे स्वागत करीत होता सरदार जहागीरदार यांची रीघ लागली होती मिठाई वाटण्याचा वगैरे देण्याचा कार्यक्रम सुरू झाला इतक्यात महिरपी कोणाच्या खाली खिडकीखाली बसलेल्या एका चलाख मुलाकडे जाधव यांचे लक्ष गेले त्यांनी त्याला हाक मारली जणू सिंहाने सिंहाच्या छाव्या पुकारले ये पोरा जरा इकडे मुखर्जी म्हणाले ते पोरगं उठलं व मोठ्या ऐटीत जाधवांकडे  गेलं नाव काय तुझं म्हणतात पोरांनी पटकन उत्तर दिले शहाजी भोसला मग जाधव रावांनी  त्यांना मांडीवर बसवलं डाव्या मांडीवर त्याची लाडकी लेक जिजाऊ नटून-थटून बसलेली शहाजी जाधवांना  आवडला आनंदाच्या भरात ते सात आठ वर्षाचा लेकीला म्हणाले जिजाऊ हा नवरा छान आहे ना जोडा कसा शोभून दिसतो हे शब्द आहे करणारे नही माना डोलावल्या शहाजी भोसले यांचे वडील आनंदाने ओरडले मंडळी ऐकलं ना झाला प्रकार पाहिला जाधव आमचे व्याही झाली आमची सून झाली तुम्ही सर्वसाक्षी आहात.

 थट्टेने बोलता-बोलता जिजाऊ शहाजी यांची पत्नी ठरून गेली खरेतर शहाजी भोसले लखुजी ना जावई म्हणून पसंत होते पण त्यांचे वडील हे प्रतिष्ठित व श्रीमंत नव्हते  शहाजी राजे यांचे वडील मालोजी हे साध्या फौजबंद शिपाईगडी त्यांना उत्पनास  लावले वर चढवले तो आपला व्याही कसा शोभणार लखुजींच्या पत्नी तर फार रागावल्या म्हणजे जिजाऊंचे आई म्हाळसाबाई व आदळआपट करीत मारल्या माझी जीजी हलक्या घरात  देणार नाही हे एकच पालुपद या म्हणत राहिल्या त्या वेळी लग्नाची बोलणी लांबणीवर पडली पुढे मालोजी राजे  श्रीमंत झाले त्यांना पंच हजारी मनसब व राजे हा किताब बहाल झाला मग मात्र लखुजी जाधवराव व खजील झाली त्यांनी शहाजी व जिजाऊ यांचा विवाह इसवी सन सोळाशे पाच मध्ये पुण्यात केला.

 जिजाबाई सासरी आल्या पण संसारात त्यांना धावपळ संकटे व कष्टाची सामोरे जावे लागले माहेरची माणसे तुटली वडील व भाऊ त्यांना फसवून ठार करण्यात आले हे फार मोठे दुःख जिजाऊंना सहन करावे लागले त्यापूर्वी सासर-माहेर मध्ये काही कारणाने वैमनस्य आले होते त्यामुळे जिजाऊंना मनस्ताप होईल दोन्ही कुळाचा सुसंवाद  कसा राहील  याची त्यांना चिंता करीत तो वाढावा या दृष्टीने त्या स्वतः आपले वर्तन गोड व संयमशील ठेवीत असे माणसांचा त्यांना हवे तसे त्या कधी कोणाला दुखवत नसत जिजाऊंच्या घरी अनेक जण राहतात सासू जाऊ देईल चुलत दीर भाऊ  पण जिजाऊ सर्वांकडे लक्ष पुरवीत जिजाऊंचे पती नेहमीच राजकारणात व लढ्यात दंग असत त्यामुळे त्यांच्या वाट्याला पती सेवा थोडी पण जेव्हा येईल तेव्हा मात्र ती मनोभावे होईल जिजाऊ सदा सेवा तत्पर असत आपल्या शूर व महत्त्वाकांक्षी पतीबद्दल जिजाऊ अभिमानाने बोलत असत 

 जिजाऊ विनयशील अशी मूर्ती होती त्यांचे वर दोन्ही मुलांना सुखावणारे होते जिजाऊंचे जीवनात म्हणजेच खरोखरच पावसाचा खेळ घटकेचा सुख तर घटके दुःख संभाजी हा मुलगा कुठे राहतो राहतो तोच युद्धाचे ढग जमू लागले युद्ध नको झाले जिजाऊंचे पती शहाजीराजांनी प्रथमच मोठा पराक्रम गाजविला परंतु काही काळातच निजामशहाने 24 जुलै 1629 रोजी कट रचला जाधव राहणार व त्यांच्या मुलांना दरबारात बोलणे जाधवराव चार पावले जातात न जातात व निजाम शाळांना मुजरा करताच ती उठून गेली आणि जाधव वर अचानक हल्ला झाला त्यांनी व मुलांनी खंजीर खुपसले देता येईल तेवढी झुंज दिली पण अखेर ते चौघे त्यांची शक्ती कमी पडली चौघांची  भर दरबारात प्रेते पडली.

 हा भीषण प्रकार पाहून जाधव-भोसले कुटुंबात एकच आकांत उडाला कपटाने आपल्या वडिलांचा आणि भावांचा खून एकाच वेळी करण्यात आला हे  ऐकून जिजाऊ अगदी कष्टी झाल्या याच सुमारास त्यांना दिवस गेले होते शहाजीराजांनी जी नवी बंडखोडी  उभारली होती तीही काळजी करण्यासारखी होती तरीही त्या डगमगल्या नाहीत कसल्या नाही शहाजीराजांना व त्यांनी ती कमालीची निष्ठा होती 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंना मुलगा झाला शिवाई देवी नवसाला पावली म्हणून पुत्राचे नाव शिवाजी ठेवले शिवाजींची देखभाल संगोपन जिजामाता अत्यंत ममतेने करीत शिवाजींच्या जन्मापासून शहाजीराजांचे जीवन अतिशय गतिमान झाली त्यांचा पराक्रम व ऐश्‍वर्य वाढू लागले संकटे येत होती व त्यांची पर्वा नसते शहाजीराजांना या दहा बारा वर्षाच्या धावपळीत उदाहरणात धकाधकीत जिजामातानी सर्व  जबाबदारी पार पाडली बाल शिवाजी ना मातेशिवाय जवळचे माणूस नव्हते बालपणी आई हाच शिवाजी महाराजांचा एकमेव आधार होता याच काळात त्यांच्यावर झालेले सर्व संस्कार जिजाऊ नी घडविले ते स्मृती पुराने भागवत रामायण महाभारत इत्यादी ग्रंथातील सुरस कथा शिवाजीराजांना ऐकवल्या जात मर्दानी खेळ शिकवले. त्यांची लिहिणे जलद व अक्षर वळणदार असे शब्द उच्चार स्पष्ट हत्ती घोड्यावर बसणे तलवार भाला पट्टा व धनुष्य चालवणे गडकोट चढणे कुस्ती मारणे विष उतरवणे रत्न परीक्षा करणे इत्यादी विज्ञान व कला त्यांनी शीघ्रगतीने आत्मसात केल्या जिजामाता यांच्यावर विशेष लक्ष असे.

 1639 आली बंगळूरची जहागिरी मिळाल्यावर शहाजीराजे आपल्या कुटुंबासह तिकडे गेले गेल्या वर्षभरात शिवाजी राजांचे लग्न झालेली फलटणच्या मुधोजी निंबाळकर पवार यांची मुलगी सईबाई जिजा मातेची लाडकी सून झाली जिजामाता आदर्श घराण्यात  एवढी चांगली वागणूक त्यांनी सहा महिने दिली एका वर्षाने पुणे सुपे जहागिरी  शिवाजी राजांच्या नावे करून त्यांच्या सहज जिजामाता पुण्यात आल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी दादाजी कोंडदेव हे होते.जिजामाता व शिवाजी महाराज हे प्रथम सिंहगड जवळ कसबे खेड येथे राहू लागले पुण्यातही लाल महाल नावाचा एक वाडा बांधला अधून मधून तेथे राहात या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्याचा पहिल्या हालचाली केल्या त्या शिवापूर व पुणे मुक्कामात त्या वेळच्या धाडसी उद्योगात त्यांचा मुख्य आधार होता जिजामातेचा आणि दादोजी कोंडदेवाचेही मार्गदर्शन मिळाले पण प्रेरणा देणारी सावली होती खरी माऊलीच वयाचे व अनुभवाचे पाठबळ आता तिच्यापाशी होते वडील दूर असल्यामुळे खरे मार्गदर्शक व विचारधन मिळाली ते जिजामाते कडूनच जिजामाता शिवरायांची मार्गदर्शिका होती तिचे आयुष्य पुत्राच्या सानिध्यात व त्यांचे वर्धिष्णू अवतार कार्य बघण्यात गेले.

 1645 साली  मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी जिजामातेच्या लाडक्या पुत्राने स्वराज्याची शपथ घेतली आईची स्वाभिमानी शिकवण वडिलांचा पराक्रम व भोवतालची परिस्थिती या तिन्ही गोष्टींचा परिणाम होऊन स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी घेतली कारभार सुधारणे समाज निरीक्षण करून संघटन करणे व भूक वाढविणे व स्वराज्याची चळवळ उभारणे अशा क्रमाने त्यांची पावले पडू लागली 1646 आली तोरणा किल्ला घेऊन शिवाजी महाराजांनी आदिलशहा विरुद्ध बंडाचे निशान उभारले पुढच्या वर्षी कोंढाणा व पुरंदर किल्ले घेतले त्यानंतर चार सहा महिन्यांनी दादोजी कोंडदेव यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात कारभारात मातोश्री शिवरायांना सल्लामसलत देऊ लागल्या तरीही त्यांची मदत न्यायनिवाड्यासाठी होत होती.

 शहाजीराजे हे विजापूरकरांचे चाकर त्यांच्या मुलांनी शिवाजी महाराजांनी बंडखोरी करून दरबारचे किल्ले ताब्यात घ्यावेत या गोष्टीचा आदिलशहास राग आला त्यांनी शहाजीराजांनी या गोष्टीचा जाब विचारला पण त्यांनी कानावर हात ठेवले पण सुलतानाचा संशय बळावला त्यांनी शहाजीराजांच्या अटकेचा हुकूम दिला विजापूरला जवळ जवळ दहा महिने राजे कैदेत होते शेवटी कोंडाना कंदर्पी व बंगरुळचे किल्ले दिलेत तर सोडू या अटीवर व सुटका करण्यात आली वडिलांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला घ्यावा लागला या गोष्टीची त्यांना व जिजामाता ना खूप दुःख झाले.

हे सर्व  चालू असताना जिजामाता कारभाराकडे व लोकांच्या अडीअडचणी कडे जातीने लक्ष पुरवत असत अनेक निर्णय घेत कारभारात जिजामातेचे वजन होते व त्या स्वतः आपल्या बुद्धीनुसार कामकाज करीत बजाजी हा शिवाजींचा मेहुणा त्याला जुलमाने मुसलमान करण्यात आली होती 1651 साली जिजामाता शिखर शिंगणापूरच्या दर्शनासाठी गेल्या त्यांनी बजाजी ला बोलावले पाठवले त्याला सशस्त्र पण हिंदू करून घेतली एवढ्यात बजाजिला  समाजात प्रतिष्ठा मिळत नव्हती जिजामातेने आपली नात सकवारबाई उर्फ सखुबाई बजाजीचा मुलगा महादेव याला देऊ केली त्याप्रमाणे लग्न करून आणली हे सामाजिक कार्य करण्यात जिजामातेने त्याकाळी जे दाखवले ते खरोखरच अतुलनीय समाजाविषयी त्यांची कळकळ किती प्रामाणिकपणाची होती ही यावरून दिसते मुक्ती नव्हे तर त्यांनी कृतीने समाज सुधारण्याचा व धर्म सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला.

 शिवाजी महाराजांची आपल्या मातोश्रीवर अपार निष्ठा होती आपली कल्याण चिंतणारे तरी ते त्यांना कधी दुःख होत नसत उलट्या सांगतील त्याप्रमाणे ऐकायचे प्रत्येक कार्यात जिजा मातेचा आशीर्वाद घेऊन मगच पुढे पाऊल टाकायचे त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही नवे साहस करायचे नाहीत काही बारीक-सारीक त्रुटी असतील तर त्यांच्याकडून मिटवायची असे शिवाजी राजे बाबत मंत्रोपदेश घेतल्याच्या वर्षी जेजुरीच्या खंडोबाच्या देवळातील गुरुवाचां तंटा वाढला हा तंटा राजांनी मातोश्री जिजामाता यांच्या कडूनच मिटून घेतला आईचा शब्द  तो आपला  अशा परखड भाषेत त्यांनी हा निवाडा केला जाते व त्यांची श्रद्धा अशी जबर की कोणा शब्द देताना मातोश्री साहेबांच्या पायाची आण असे या शब्दात स्वतःला बोलतो इसवी सन 16 55 मध्ये जिजामातेवर मोठे  संकट कोसळले ते म्हणजे त्यांचा थोरला पुत्र संभाजीराजे यांच्या निधनाने. संभाजी राजे यावेळी तीस वर्षाचे होते राजाबरोबर आणि लढ्यात त्यांनी पराक्रम दाखवला होता ,कनक गीर्दीच्या लढाईत  आदिलशहाकडून संभाजीची तिकडे रवानगी झाली ही बंडाळी मोडत असताना तोफेचा गोळा लागून संभाजी महाराज पडले  जिजामातेला अपार दुःख झाले पतीचा अपमान आला आणि पुत्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या खाना विषयी फार तिटकारा वाटू लागला.

 संभाजी राजांचा वीरमरना नंतर पुढे शिवाजी महाराजांना मुलगा झाला तो दिवस 14 मे 1657 होता त्याची आठवण म्हणून शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पहिल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले सईबाई अशक्त बाळंतपणानंतर आजारी पडल्याने प्रतापगडास माहेरी गेल्या खूप इच्छा झाली पण घेऊन येऊन सईबाई 5 सप्टेंबर 1659 रोजी वारल्यामुळे तेव्हा संभाजी दोन वर्षाचे होते त्या पोरक्या पोरास जवळचे माणूस म्हणजे त्यांची आजी जिजामाता होती सईबाईंच्या मागे बाल संभाजी ना त्यांनी ममतेने वाढवले आजीने काही कमी पडू दिले नाही.

 अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांचा दरारा वाढला लागोपाठ शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला मात्र बापाच्या वधामुळे चिडलेली त्यांची मुले व इतरांनी शिवाजी महाराजांचे असलेल्या किल्ल्याला वेढा दिला सिद्धीजोहरच्या प्रचंड फौजेने 2 मार्च 1660 रोजी महाराष्ट्राचा राजा शत्रूच्या मगरमिठीत सापडला जिजामातेचा प्राण सगळ्यात गुंतून पडला जिजामाता त्या वेळी रायगडावर होत्या स्वस्त बसणार कसे हातास होऊन भागणार कसे क्षत्रियांच्या बिद्राला जागले पाहिजे वीर मातीने निर्धार केला विलक्षण स्फुरण चढले गडावर होते नव्हते ते सैन्य घेऊन त्यात पन्हाळ्याकडे निघाल्या त्यांना नेताजी पालकर व सिद्दी हिलाल राजगडी पोचले आणि त्या आवेशाने म्हणाल्या युद्ध उत्सवी असा माझा प्राणप्रिय पुत्र तिकडे शत्रूच्या वेढ्यात अडकुन पडला आहे आणि तुम्ही त्या धन्यास सोडून सारी लाज गुंडाळून भ्याडपणा इथे आला आहात आता मी जाते व जोहराचे मुंडके कापून ती शोभा वाचून मला दाहीदिशा कारण या प्रमाणे आहेत तो जर मला आता दिसणार नाही तर मी प्रान सोडीन शत्रूशी लढा वा ना लढा मी मात्र निघाले

 त्या  वीर मातेचे वीरश्रीयुक्त व तळमळीचे शब्द ऐकून सगळे खजील झाले लागलीच जोहरचा वेढा उठवण्यासाठी कामगिरीला सगळेजण लागले एकीकडे शत्रूशी तहाच्या भाषेत नाटक केली आणि दुसरीकडे एका चांदण्या रात्री भर पावसात शिवाजी महाराजांना वेढ्यातून निसटले त्याचप्रमाणे सोळाशे 1665 औरंगजेबाने शिवाजीराजांवर प्रचंड मोहीम काढली शत्रूचे सामर्थ्य ओळखून शिवाजी महाराजांनी तहकूब करण्याची ठरवली त्यांना आग्ऱ्यास जावे लागले त्याहीवेळी मिठाईच्या पेटार्‍यातून शिवाजी महाराज संभाजी महाराज मोगली मगरमिठीतून निसटले ते वैराग्याच्या वेशात राजगडाच्या पद्मावती माचीवरील वाड्यात आली तेथे जिजामाता राहत होत्या वैरागी वेषातील साधूने जिजामातेचे दर्शन मागितले जगदंब जगदंब करीत वैरागी ओसरीवर आला. त्यांनी मातोश्रीचे पाय धरले मातोश्री आपापल्या वैराग्याच्या डोक्यावरील जखमेच्या खुनाकडे  कडे लक्ष जाताच भावनावेगाने त्या तत्काळ रडल्या शिवबा माझा शिवबा लेकरावर मग मायलेकरे कडकडून भेटली आनंदाने बेहोष झाली जणू जिवाशिवाची भेट झाली.

 शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी करताना जिजामातेने लक्ष घातले तो सोहळा पाहून जिजामातेच्या डोळ्याचे पारणे फिटले त्यांचे सकल मनोरथ पूर्ण झाली जीवन कृतार्थ झाले याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा या स्थितप्रज्ञ जिजामाता पोहोचल्या रात्रीचा शिवबाला म्हणाल्या शिवबा  भाग्याचा झालास महाराष्ट्राचा राजा झालास लोकांचा राजा झालास लोकांना सुखी व निर्भय केले माझे मनोरथ पूर्ण केले आज सोन्याचा दिवस पहिला अपूर्व तेच बघून घेतले मला उद्या पाचाडला   पोहोच व देवाचे नाव घेत दिवस मोजीत राहीन.

 दुसऱ्या दिवशी जिजामाता पालखीत पाचाडला गेल्या त्या खूप थकल्या होत्या राजे रोज भेटून येत होते. पण 17 जून 1674 रोजी जिजामाता यांचे निधन झाले त्या गेल्याने महापराक्रमी शिवाजी महाराज खूप दुःखी झाले ते ढसाढसा रडले जिजामातेचे गुण आठवत राहिले  जिजामातेच्या आशीर्वादा शिवाय राजे कधीच कोणत्या कामगिरीवर जात नसत केवळ देवासारखी भक्ती जिजामाता व शिवाजी महाराजांनी केली केवढी ही थोर माता

जय जिजाऊ , जय शिवराय