24 मार्च 2024 रोजी दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध लेख " जपानी शाळेत नेमकं शिकवतात काय ?  सध्या व्हायरल होतोय....


) आनंददायी शिक्षणाचे धडे - शालेय वयापासून याचे धडे दिले जातात.

कितीही आव्हाने वा दडपण आले तरी सकारात्मक विचार करतात. त्यामुळे जपानी लोक न थकता कित्येक तास आनंदाने काम करतात.


) कोणत्या गोष्टीवर भर दिला जातो


अ) ज्ञानापेक्षा सवयींना महत्त्व 

ब) स्वच्छतेचे धडे 

क) पोषक व सकस आहार

ड) विविध कार्यशाळा


३) जपानी नागरिकांकडून काय शिकावे ?

सतत सक्रिय राहा ..!

स्वतःसाठी जगा ...!

चांगला मित्रपरिवार....! निसर्गाशी जोडून राहा..!

 कृतज्ञता बाळगा .....!


या सर्वांमुळे जपानी लोक कार्यक्षमता व नम्रतेसाठी जगभर ओळखले जातात ....!