📝📝📝📝📝📝📝📝📝📝


आॕफलाईन देयके (वैद्यकीय व इतर देयके) सेवाजेष्ठते नुसार अदा करण्याची प्राथमिक शिक्षक संघाची मा. गट विकास अधिकारी बदनापूर व मा.गट शिक्षण शिक्षण अधिकारी बदनापूर यांच्याकडे मागणी



वैद्यकीय बीलांना मागील तीन ते चार वर्षापासून निधी उपलब्ध नाही संघाच्या जिल्हा व राज्य शाखेच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा यासाठी सतत प्रयत्न सुरु आहे.सद्य स्थिती मध्ये अत्यंत कमी निधी प्राप्त झाला आहे .प्राप्त झालेल्या निधी मधून सेवा जेष्ठतेनुसार शिक्षकांची वैद्यकिय बीले अदा करावी अशी मागणी मा.गट विकास अधिकारी बदनापूर व मा.गट शिक्षण अधिकारी बदनापूर यांच्याकडे करण्यात आली यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा पदाधिकारी श्री सुभाष भडांगे ,श्री मंता फुके,व तालुका अध्यक्ष श्री मनोहर साबळे उपस्थित होते .


==========================