शिक्षक दिनानिमित्त भाषण

पूजनीय विद्येची देवता सरस्वती माता शारदा माता यांची प्रतिमा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच साहेब माझ्या शाळेतील मुख्याध्यापक साहेब तसेच सर्व माझे गुरूजन विद्यार्थी-विद्यार्थिनी मित्रांनो मी आज तुम्हाला शिक्षक दिवस याप्रसंगी शिक्षकांचे कर्तव्य शिक्षकांचे तत्व विद्यार्थ्यांचे नाते शिक्षकाबरोबर कसे असते यावर विशेष बोलणार आहे.

 दर वर्षी प्रमाणे आम्ही ह्या वर्षी सुद्धा शिक्षक दिवस साजरा करत आहोत मित्रांनो आजचा दिवस जन्म म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली झाला. आंध्र प्रदेशच्या तिरुपती या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. 

मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली हे आधुनिक भारताचे आदर्श शिक्षक होते जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला. तेव्हा त्यांना भारताचे उपराष्ट्रपती पद देण्यात आले एवढेच नाही तर रशिया मध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे भूमिका पार पाडली. तेव्हा रशिया मध्ये स्टालिन चे शासन होते त्यांनी एकदा आपल्या भाषणात सांगितले की शिक्षकांचे जीवन किती महान व नास्तिक आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक हे एक असे उपकरण आहे की ज्यांना भलेभले युगपुरुष व महापुरुष यांच्या मार्गदर्शनाने घडली जसे  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्पना चावला राजीव गांधी मित्रांनो शिक्षक हे आपले दुसरे गुरु आहेत व पहिली आई गुरुजींचा नेहमी आदर मान ठेवला पाहिजे त्यांना नेहमी मान दिला पाहिजे कारण समाज घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो .

मित्रांनो एका मराठी शिक्षकांनी म्हटले होते की हल्ली चे विद्यार्थी शिक्षकांना जुमानत नाही म्हणजे सोबत मद्यपान करणे विरंगुळा करणे यात कसलाही मानमर्यादा नसतो शिक्षक के कधीच भेदभाव करत नसतात सर्व विद्यार्थ्यांना एका नजरेने बघतात शिक्षक हे आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात अभ्यासात प्रत्येक विद्यार्थी परिपूर्ण व्हावा याची ते नेहमी काळजी घेतात कधी कधी त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षा करावी लागते परंतु ती शिक्षा नसून ज्ञानरूपी  आशीर्वाद आहेत परंतु आज परिस्थिती उलट आहे विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर पालक वर्ग बोंब ठोकतात म्हणूनच तर विद्यार्थी परीक्षेत नक्कल करतात आज विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षकांना समजून घेणे आवश्यक आहे शिक्षणात कमजोर विद्यार्थ्यांनी  त्यांना प्रेमाने समजावे.

 मित्रांनो सरकारने सुद्धा शिक्षकांच्या मोठी खूप धावपळ लावली आहे आणि प्रकारची शासकीय कामे त्यांच्यावर सोपवली जातात म्हणूनच विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होते हे प्रत्येक शिक्षकांना माहीत आहे माझ्या हृदयात परिवर्तन झाले आहे असे गौतम बुद्धाच्या समोर  अंगुलीमाल नावाचा डाकू घ्या हृदयात झाले होते.

विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात शिक्षक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ह्याच दिवशी विद्यार्थी काहीतरी भेटवस्तू शिक्षकांना देतात तसे एकलव्याने आपला अंगठा दान केला होता शिक्षकांचा गौरव करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासात वाढ करणे असे मी समजतो.