केंद्रप्रमुख भरतीसाठी खालील प्रमाणे ऑनलाईन सराव परीक्षा दिलेली आहे. एकूण दहा प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर लगेचच view score मधून आपण आपले गुण पाहू शकता.